भरदाव वेगात असलेल्या दोन दुचाकींचा अपघात

accident
accident

धुळे : दोंडाईचा - नंदुरबार रोडवर रात्री 9 वाजता ऍक्टिव्हा व पॅशन प्रो या दोन गाड्यांचा समोरासमोर अपघात Accidnet होऊन दोन्ही वाहन चालक गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातात एका जखमीची प्रकृती चिंताजनक असून जखमींना उपजिल्हा रूग्णालयात Hospital दाखल केले आहे. Accident of speeding two-wheelers 

जखमींना मोठ्या प्रमाणात मार लागला असून गंभीररीत्या जखमी Injured झालेल्या दुचाकीस्वारास धुळे जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. वरील घटनेबाबत दोंडाईचा Dondaicha पोलीस Police स्टेशनमध्ये रात्री उशिरापर्यंत अपघाताचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

हे देखील पहा -

शिंदखेडा Shindkheda तालुक्यातील मालपूर येथील ऍक्टिव्हा गाडी क्रमांक एम.एच.18 ए.एम.6023 आणि पॅशन प्रो गाडी क्र.एम.एच.19 डी.जे. 8416 यांची रात्री 9 वाजता समोरासमोर धडक होऊन दोघी वाहन चालक गंभीर जखमी झाले आहेत.

वैद्यकीय अधिकाऱ्यांनी गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वारास धुळे Dhule जिल्हा District रूग्णालयात हलविण्यास सांगितले तर दुसऱ्याही दुचाकीस्वाराच्या चेहऱ्याला गंभीर जखमा झाल्या आहेत. त्याच्यावर दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Edited By : Krushnarav Sathe 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com