रेल्वेने दारूची तस्करी करणाऱ्या एका आरोपीला अटक

अभिजीत घोरमारे
शुक्रवार, 4 जून 2021

रेल्वेने दारूची तस्करी करणाऱ्या एका आरोपीला गोंदिया रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे.

गोंदिया - रेल्वेने Railway दारूची Liquor तस्करी Smuggling करणाऱ्या एका आरोपीला गोंदिया Gondia रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. रणवीरसिंग दिलीपसिंग चौकडायत वय 35 वर्ष असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. Accuse Arrested For Smuggling Liquor Through Railway

आर्मी कॅन्टीन प्रशासनाविरोधात माजी सैनिकांचा संताप !

त्याच्याकडून विदेशी दारू व इतर नशेचे साहित्य असा 4 हजार 250 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. रेल्वेने अनेक वस्तूंची अवैधरित्या तस्करी होत असल्याने गोंदिया रेल्वे पोलिस अलर्ट आहेत.

दरम्यान आरोपी रणवीरसिंग हा गोंदिया रेल्वे स्टेशन प्लेटफॉर्म क्रमांक 4 वर संशयित स्थितीत रेल्वे पोलिसांना आढळून आला. त्याला पोलिसांनी हटकले असता त्याचे वर्तन संशयास्पद  दिसून आले. Accuse Arrested For Smuggling Liquor Through Railway

हे देखील पहा -

संशयाच्या आधारावर तपासणी केल्यानंतर त्याच्याकडे एका बॅग मध्ये विदेशी दारु व इतर साहित्य असा 4 हजार 250 रुपयांचा मुद्देमाल आढळून  आला. पोलिसांनी सर्व माळ जप्त केला आहे. आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारू बंदी कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 

Edited By ; Krushanarav Sathe 


संबंधित बातम्या

Saam TV Live