अभिनेता विक्रमजीत कंवरपाल यांचे कोविड -१९ च्या उपचारादरम्यान निधन

Bikramjeet Kanwarpal
Bikramjeet Kanwarpal

नवी दिल्ली: अभिनेता बिक्रमजीत Bikramjit Kanwarpal कंवरपाल यांचे कोविड -१९ Covid 19 मध्ये उपचारादरम्यान गुंतागुंतमुळे निधन झाले आहे. त्यांचे वय ५२ वर्ष होते. ते 2003 मध्ये सैन्यातून सेवानिवृत्त झाले होते. Actor Bikramjit Kanwarpal dies while undergoing treatment for Covid 

त्यांच्या निधनाची बातमी फिल्ममेकर अशोक पंडित Ashoke Pandit यांनी ट्विटरवरुन Twitter शेअर केली आहे. त्यांनी लिहिले, “आज सकाळी कोविडमुळे अभिनेता मेजर विक्रमजीत कंवरपाल यांचे दुःखद निधन झाले आहे. यांच्या निधनाबद्दल ऐकून वाईट वाटले. सेवानिवृत्त लष्करी अधिकारी कंवरपाल यांनी अनेक चित्रपट आणि दूरदर्शन मालिकांमध्ये सहाय्यक भूमिका साकारल्या होत्या. त्याच्या कुटुंबियांबद्दल आणि जवळच्या लोकांबद्दल मनापासून संवेदना व्यक्त करतो. ”

अभिनेता नील नितीन मुकेशने Nil Nitin Mukesh त्यांचा बद्दल लिहिले, "अत्यंत दु: खद बातमी. मी बरीच वर्षे मेजर बिक्रमजीतला ओळखतो. आणि मी बर्‍याच चित्रपटांत त्यांच्यासोबत एकत्र काम केले आहे. उत्साहवर्धक आणि उत्साही मनुष्य होता. आणि नेहमी म्हणून लक्षात राहिल. #RIP माझा प्रिय मित्र तुझी आठवण येईल,'' Actor Bikramjit Kanwarpal dies while undergoing treatment for Covid 

विक्रमजीत यांनी स्पेशल ऑप्स, अनलाॅफूल जस्टिस, आऊट ऑफ ऑर्डर आणि आपके कमरे में कोई रहती है यासारख्या मालिकांमध्ये त्यांनी काम केले आहे. त्यांनी साहो, द गाझी अ‍ॅटॅक आणि रॉकेट सिंग: सेल्समन ऑफ द इयर सारख्या सिनेमांमध्ये देखील काम केलेआहे.

गेल्या वर्षी सरकारने कोविड -१९ लॉकडाउन लावल्यामुळे, विक्रमजीतने यूट्यूबवर एक व्हिडिओ शेअर केला होता. आणि त्यात सर्वांना घरीच रहाण्याचे आवाहन केले होते. व्हिडिओमध्ये ते  म्हणाले होते की, तो आपल्या कुटूंबाला मिस करत आहेत. 

Edited By- Sanika Gade

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com