LOCKDOWN AGAIN? कोरानाच्या पार्श्वभूमीवर सरकार कडक निर्बंधांच्या तयारीत, पुढे काय होणार?

साम टीव्ही
रविवार, 21 फेब्रुवारी 2021

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढू लागलीय. गेल्या दहा दिवसांत कोरोनाच्या नवीन रुग्णांची संख्या दुप्पट झालीय

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढू लागलीय. गेल्या दहा दिवसांत कोरोनाच्या नवीन रुग्णांची संख्या दुप्पट झालीय. त्यामुळं आरोग्य यंत्रणा आणि सरकार सतर्क झालंय.


फोटो

संबंधित बातम्या

Saam TV Live