अंगावर विज पडल्याने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

अंगावर विज पडल्याने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू
अंगावर विज पडल्याने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू
FarmerSaam tv

धुळे : शिंदखेडा तालुक्यातील मांडळ शिवारामध्ये अंगावर वीज पडून तरुण शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. शेतात काम करून झाल्यानंतर ढगाळ वातावरण बघून घराकडे निघालेल्या हिरालाल पितांबर पाटील या 35 वर्षीय तरुण शेतकऱ्याच्या (Farmer) अंगावर वीज कोसळल्याने या तरुण शेतकऱ्याचा जागीच दुर्दैवी मृत्यू (Death) झाला आहे. (dhule news death of a farmer due to lightning strike)

Farmer
रेल्वे गेटजवळ डंपरची ॲपे रिक्षाला धडक; सहा प्रवासी गंभीर जखमी

वीज कोसळल्याने मोठा आवाज झाला. त्यामुळे आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना वीज कोसळल्याचे समजले. आवाजाच्या दिशेने (Dhule News) नागरिकांनी धाव घेतली असता त्या ठिकाणी हिरामण पाटील हे जमिनीवरती कोसळल्याचे दिसून आले. त्यांना परिसरातील नागरिकांनी तात्काळ शासकीय रुग्णालयामध्ये दाखल केले परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com