मराठवाड्यातील सहा जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा

नांदेड, बीड, उस्मानाबाद, लातूर, परभणी आणि जालना या जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. या जिल्ह्यांमध्ये तशी ३० ते ४० किमी वेगाने वारे वाहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com