शेतकऱ्यांनी मांडल्या सरकार दरबारी व्यथा! पिक नुकसान भरपाईची मागणी

जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्याला मागील तीन दिवसापासून अति मुसळधार पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे
शेतकऱ्यांनी मांडल्या सरकार दरबारी व्यथा! पिक नुकसान भरपाईची मागणी
शेतकऱ्यांनी मांडल्या सरकार दरबारी व्यथा! पिक नुकसान भरपाईची मागणीलक्ष्मण सोळुंखे

जालना : जालना Jalna जिल्ह्यातील घनसावंगी Ghansawangi तालुक्याला मागील तीन दिवसापासून अति मुसळधार पावसाने Heavy Rain चांगलेच झोडपून काढले आहे. तालुक्यातील रामसगाव Ramsagaon, शेवता, बानेगाव, भोगगाव, टेंभी अंतरवाली, मुद्रेगाव, पाडोळी तसेच तीर्थपुरी Tirthpuri या गावांना villages या पावसाचा चांगलाच मोठा फटका बसला आहे.

हे देखील पहा-

गोदावरील Godavari आलेल्या पुराच्या flood पाण्यात परिसरामधील उभे असलेले संपूर्ण पिक Crop उध्वस्त झाली आहेत. अधिक सुलतानी संकटाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांवर farmers हे आस्मानी संकट कोसळल्याने हाता- तोंडाशी आलेला घास या मुसळधार पावसामुळे आलेल्या पुराच्या पाण्यानी हेराऊन घेतला आहे. अतिवृष्टी झालेल्या गावांना 100 टक्के नुकसान भरपाई तात्काळ मिळावी.

शेतकऱ्यांनी मांडल्या सरकार दरबारी व्यथा! पिक नुकसान भरपाईची मागणी
कोराडी नदीला पुर आल्याने शेत जमीनी खरडल्या; नुकसान भरपाईची मागणी

प्रशासनाने administration झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे Punchnama करावे. या मागणीसाठी शेतकऱ्यांनी परिसरातील पिकांची झालेले नुकसानाची व्यथा सरकार दरबारी मांडण्याकरिता चक्क ड्रोन कॅमेराद्वारे drone camera शूटिंग करून पिकांच्या नुकसानाची भरपाई मिळावी. पंचनाम्यासाठी प्रशासनाचा वेळ वाचावा, म्हणून ड्रोन कॅमेराद्वारे शूटिंग Shooting जिल्हाधिकारी, तहसीलदार, मंडळधिकारी यांना पाठवण्यात आली आहे. याचे नुकसानीचे शेतकऱ्यांनी ड्रोन कॅमेराद्वारे काही दृश्य टिपले आहेत.

Edited By- Digambar Jadhav

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com