धुळेकरांसाठी खूशखबर, धांदरणी नदी ओसंडून वाहू लागला
धुळेकरांसाठी खूशखबर, धांदरणी नदी ओसंडून वाहू लागला भूषण अहिरे

धुळेकरांसाठी खूशखबर, धांदरणी नदी ओसंडून वाहू लागला

धुळे शहरासह तालुक्यामध्ये २ दिवस झालेल्या मुसळधार पावसानंतर परिसरातील नदी , नाले ओसंडून वाहू लागले आहेत.

धुळे : धुळे Dhule शहरासह तालुक्यामध्ये २ दिवस झालेल्या मुसळधार पावसानंतर Heavy Rain परिसरातील नदी River, नाले ओसंडून वाहू लागले आहेत. धुळे तालुक्यातील आर्णी शिवार Arni Shivar मधील धांदरनी नदी देखील मागील चार ते पाच वर्षांनंतर पहिल्यांदाच ओसंडून वाहू लागली आहे. या नदीला असलेल्या, सर्वच बंधार्‍यांवरून पाणी ओसंडून वाहू लागले आहे.

हे देखील पहा-

परिसरातील विहिरीमध्ये देखील पाणीसाठा वाढल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये farmers आनंदाच वातावरण बघावयास मिळत आहे. पावसाळा Rain सुरू होऊन देखील तीन महिने उलटले आहे. परंतु, धुळ्यात समाधानकारक पाऊस नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण होते. पण आता दोन दिवसात झालेल्या मुसळधार पावसानंतर शेतकरी वर्गामध्ये समाधानाचे वातावरण बघावयास मिळत आहे.

Edited By- Digambar Jadhav

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com