नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनस्तरावर योग्य ती मदत दिली जाणार- यशोमती ठाकूर

अमरावती जिल्ह्यात मुसळधार पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनस्तरावर योग्य ती मदत दिली जाणार- यशोमती ठाकूर
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनस्तरावर योग्य ती मदत दिली जाणार- यशोमती ठाकूरअरुण जोशी

अमरावती : अमरावती Amravati जिल्ह्यात मुसळधार पावसाने Heavy Rain चांगलीच हजेरी लावली आहे. यात भातकुली Bhatkuli, दर्यापूर, चांदुर बाजार तालुक्यामध्ये अक्षरशः ढगफुटी झाली आहे. शिराळा Shirala, पुसदा, थिलोरी या गावात पाणी शिरले आहे, तर अमरावती चांदूर बाजार Chandur Bazaar मार्गाची वाहतूक देखील थांबली होती. पावसामुळे अनेकांच्या शेतात पाणी तुबल्याने, पिके पाण्याखाली आलेली आहेत.

हे देखील पहा-

दरम्यान, खारतळेगाव Khartalegaon या ठिकाणी २ युवक वाहून गेले आहेत. घडलेल्या संपूर्ण परिस्थितीचा आढावा अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर Yashomati Thakur यांनी घेतला आहे. प्रशासनाने administration तात्काळ पाहणी करून, पंचनामे करण्याचे आदेश देखील दिले आहेत. या संदर्भात मुख्यमंत्री CM आणि पुनर्वसन मंत्री याच्याशी चर्चा देखील यशोमती ठाकूर यांनी केली आहे.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनस्तरावर योग्य ती मदत दिली जाणार- यशोमती ठाकूर
कृषिमंत्री दादा भुसेंच्या संवेदनशीलतेचे दर्शन; शेतकऱ्यांना दिले स्टेजवर स्‍थान

सोबतच पिकविमा insurance कंपनीशी पालकमंत्री बोले आहे की, शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये. प्रशासन एकाही नुकसान झालेल्या, शेतकऱ्याला सोडणार नाही. शासन स्तरावर योग्य ती मदत देखील दिली जाणार असल्याचे मत बालकल्याण तथा अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी यावेळी व्यक्त केले आहे. सोबतच ते स्वतः पाहणी करणार असल्याचे देखील सांगितले आहे.

Edited By- Digambar Jadhav

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com