दुबारपेरणी व कर्जामुळे पती- पत्नीची आत्महत्या

अकोल्यामधील अकोट पासून जवळच असलेल्या, शहापूर रुपागड या गावामधील आदिवासी समाजाच्या शेतकरी पती- पत्नीने विष प्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
दुबारपेरणी व कर्जामुळे पती- पत्नीची आत्महत्या
दुबारपेरणी व कर्जामुळे पती- पत्नीची आत्महत्याजयेश गावंडे

अकोला : अकोल्यामधील Akola अकोट Akot पासून जवळच असलेल्या, शहापूर रुपागड Shahapur Rupagad या गावामधील आदिवासी समाजाच्या शेतकरी Farmers पती- पत्नीने विष प्राशन करुन आत्महत्या Suicide केल्याची घटना घडली आहे. या पती- पत्नीने शेतात दुबारपेरणी केली, शिवाय कर्जाचे आर्थिक विवेचनात सापडल्याने, आत्महत्या केल्याची माहिती मिळाली आहे. Husband and wife commit suicidedvj97

हे देखील पहा-

मृतक पती सुरज तूकाराम भारसाकळे (वय- ३५) व पत्नी कविता सुरज भारसाकळे (वय- ३०) या वर्षी त्यांनी शेतात निसर्गाच्या लहरीपणामुळे दुबार पेरणी केली होती. शिवाय कर्जाचा डोगंर वाढल्याने, त्यांची परिस्थिती हलाखीची झाली होती. मानसिक खालावलेला स्थितीत दोघांनीही विषारी Toxic औषध प्राशन करुन आत्महत्या केली आहे.

सदर घटना उघडकीस येताच दोघांना अकोट ग्रामीण Rural रुग्णालयात hospital उपचारासाठी आणले होते. पंरतु, प्रकृती ढासळत असल्याने त्यांना अकोला या ठिकाणी रेफर करण्यात आले आहे. पंरतु, काळाने अकोला पोहचण्याअगोदरच दोघांचा दुदैवी मृत्यु झाला आहे. त्यांचे मागे असलेले लहान चिमुकले १ मुलगा व २ मुली पोरके झाले आहेत. Husband and wife commit suicidedvj97

दुबारपेरणी व कर्जामुळे पती- पत्नीची आत्महत्या
महाबळेश्वरला फिरायला गेलेल्या दाम्पात्यांमध्ये वाद, पत्नीची हत्या करून पतीने केली आत्महत्या

एका आदिवासी समाजाचे पती- पत्नीला वेळेवर उपचार न मिळाल्याने, जिव गमवावा लागला आहे. अकोट तालुक्याला सातपुडा जंगल परिसरामधील आदिवासीबहुल अनेक गावे जोडलेली आहेत. सतत गंभीर घटना घडत असल्याने, अकोट- अकोला रस्त्याची दुर्दशा आणि उपचाराअभावी अनेकांचे जीव गेले आहेत.

Edited By- Digambar Jadhav

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com