Kanda Lilav : उद्यापासून कांदा लिलाव बेमुदत बंद : व्यापा-यांचा निर्णय

टाेमॅटाे उत्पादकांनंतर आता पुन्हा एकदा कांदा उत्पादक शेतकरी देखील आर्थिक नियाेजन करीत आहेत.
Onion Grovers, Kanda Lilav,  Nashik
Onion Grovers, Kanda Lilav, NashikSaam TV

- अजय सोनवणे

Nashik News : केंद्र सरकारने कांदा निर्यात मूल्यात ४० टक्क्यांनी वाढ केल्यानंतर त्याचे परिणाम कांदा निर्यातीवर झाला. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील सर्व बाजार समित्या काही दिवसांसाठी बंद झाल्या होत्या. (Maharashtra News)

Onion Grovers, Kanda Lilav,  Nashik
Ganesh Festival 2023 : कार्यकर्त्यांनाे ! लेझर शोला बंदी, सार्वजनिक गणेशाेत्सव मंडळांना कोल्हापुर पाेलिसांचा कारवाईचा इशारा

त्याला व्यापा-यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. नाफेड व अन्य खाजगी समिती मार्फत २४२० रुपयांनी कांदा खरेदीचा निर्णय घेत बफर स्टॉक तयार केला. किरकोळ बाजारात तो २५ रुपये किलो दराच्या पुढे विकला जात आहे.

Onion Grovers, Kanda Lilav,  Nashik
Ganesh Festival 2023 : पुणेकरांनाे ! लाडक्या 'बाप्पा' ला मेट्रोतून घरी नेता येणार, वाचा नियमावली

यामुळे कांदा खरेदीदार व्यापा-यांपुढे अनेक समस्या निर्माण झाल्याने कांदा व्यापा-यांनी उद्यापासून (ता. २० सप्टेंबर) कांदा लिलाव बेमुदत बंद (onion auction to stay shut indefinitely from tomorrow in nashik) ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतची माहिती खंडूकाका देवरे (कांदा व्यापारी, असोसिएशन पदाधिकारी) यांनी साम टीव्हीशी बाेलताना दिली.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com