नांदेड जिल्ह्यात सहा मंडळात अतिवृष्टी

हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानूसार मराठवाड्यात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे.
नांदेड जिल्ह्यात सहा मंडळात अतिवृष्टी
नांदेड जिल्ह्यात सहा मंडळात अतिवृष्टीसंतोष जोशी

नांदेड : हवामान विभागाने Meteorological Department दिलेल्या अंदाजानूसार मराठवाड्यात Marathwada जोरदार पावसाला Heavy Rain सुरुवात झाली आहे. काल नांदेड Nanded जिल्ह्यात सायंकाळ पासूनच सुरू झालेला पाऊस सकाळपर्यंत सुरूच आहे. या पावसामुळे नदी River, नाले ओसंडून वाहत आहेत. जिल्ह्यातील नागरिकांचे जनजिवन विस्कळित झाले आहे.

हे देखील पहा-

हदगाव Hadgaon, लोहा, हिमायतनगर, धर्माबाद, किनवट, भोकर Bhokar या तालुक्यात अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे. एकट्या हदगाव तालुक्यातील सहा मंडळात अतिवृष्टीची नोंद झाल्याने या ठिकाणी खरीपाचे सोयाबीन Soybeans, कापूस पिकांचे crops मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे चित्र पहायला मिळत आहे.

नांदेड जिल्ह्यात सहा मंडळात अतिवृष्टी
BREAKING Jalana | जालन्यातील हडप सावरगावमध्ये अतिवृष्टी

यात हदगाव तालुक्यातील मनाठा-१०४, तामसा ७२, पिंपरखेड ८४, निवघा ६८, तळणी ९७, आष्टी ७७ या सहा मंडळात, धर्माबाद - ७५, किनवट ६२, भोकर १०५, हिमायतनगर ६८, लोहा ७५ तालुक्यातील मंडळात पावसाची नोंद करण्यात आली आहे.

Edited By- Digambar Jadhav

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com