पावसाने पिकांना जीवदान, शेतकऱ्यांचे संकट टळले

दोन- तीन दिवसांपासून जिल्ह्यात कमी- जास्त प्रमाणात पाऊस पडत आहे.
पावसाने पिकांना जीवदान, शेतकऱ्यांचे संकट टळले
पावसाने पिकांना जीवदान, शेतकऱ्यांचे संकट टळले दीपक क्षिरसागर

लातूर : दोन- तीन दिवसांपासून जिल्ह्यात district कमी- जास्त प्रमाणात पाऊस पडत आहे. यामुळे पिकांना Crops जीवदान मिळाले आहे. आतापर्यंत ८५ टक्के पेरण्या झाले आहेत. रखडलेल्या पेरण्या पूर्णत्वास होत आहेत. Rains averted the crisis of the farmers

लातूर Latur जिल्ह्यामधील ६ लक्ष १२ हजार ४२१ हेक्टर पेरणी योग्य क्षेत्रापैकी ५ लक्ष ४ हजार १९९ हेक्टर क्षेत्रावर जवळपास ८५ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. लातूर जिल्ह्यातील ६ लक्ष १२ हजार ४२१ हेक्टर क्षेत्रापैकी, ५ लक्ष ४ हजार १९९ क्षेत्रात पेरण्या झाल्या आहेत. यामध्ये सोयाबीनचा soybeans पेरा जवळपास साडेचार लक्ष हेक्टर क्षेत्रावर झाला आहे. पावसाने ओढ दिल्याने, जिल्ह्यामधील शेतकऱ्यांवर farmers दुबार पेरणीचे संकट होते.

हे देखील पहा-

परंतु, गेल्या दोन तीन दिवसांपासून होत असलेल्या पावसाने Rain हे संकट टळले आहे. औसा Ausa तालुक्यात सर्वाधिक ८३ हजार २३५ हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली आहे, तर सर्वाधिक कमी शिरूर Shirur, अनंतपाळ तालुक्यात २२ हजार ४९० हेक्टर क्षेत्रात पेरणी Sowing झाली आहे. Rains averted the crisis of the farmers

पावसाने पिकांना जीवदान, शेतकऱ्यांचे संकट टळले
महाराष्ट्राच्या देवभूमीत खरीप पिकांना जिवदान

लातूर जिल्ह्यात आजतागायत २८८ मी मी पाऊस पडला असून, सर्वाधिक जळकोट Jalkot तालुक्यात ३७४.३० मी मी पाऊस पडला आहे. सर्वाधिक कमी शिरूर अनंतपाळ तालुक्यात २५१.२मी मी पाऊस पडला आहे. सद्याला जिल्ह्यात दुबार पेरणीचे संकट टळले असून, समाधानकारक पाऊस होत असल्याने पिके जोमात आहेत.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com