तौक्ते वादळात भिमा व भामा खोऱ्यातील उन्हाळी बाजरी भुईसपाट

 तौक्ते वादळात भिमा व भामा खोऱ्यातील उन्हाळी बाजरी भुईसपाट
kHedc

खेड : तौक्ते Tauktae वादळात Cyclone खेड Khed तालुक्याच्या पश्चिम भागातील भिमा Bhima व भामा Bhama खोऱ्यातील Valleyघाटमाथ्यावर उन्हाळी बाजरीचे Bajra मोठ्या प्रमाणात नुकसान Damage झाले आहे. ग्रामीण आदिवासी Aadivasi शेतक-यांच्या Farmer वर्षभराच्या धान्याचे नियोजन कोलमडल्याने हातातोंडाशी आलेला घास तौक्ते वादळाने हिरावून घेतला आता खायचं काय जगायचं कसं अशी आर्त हाक शेतकरी देत आहेत. Summer Bajra Flat In Bhima And Bhama Valleys During The Taukte Cyclone

हे देखील पहा -

घाटमाथ्यावरील आदिवासी शेतकरी वर्षभराच्या धान्यासाठी उन्हाळी बाजरी व ज्वारीचे पिक घेतो यातून भरघोस धान्य उत्पादन झाल्यास कुटुंबाची धान्याची चिंत्ता मिटते मात्र यंदा काढणीला आलेली बाजरी तौक्ते वादळात क्षणात भुईसपाट झाली आहे.  

त्यामुळे प्रशासकीय पातळीवर तात्काळ पंचनामे करुन नुकसान भरपाईची मदत मिळावी अशी आपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत. तौक्ते चक्रीवादळ दोन दिवस भिमाशंकर भोरगिरी परिसरातील घाटमाथ्यावर खेळुन राहिले परिणामी या वादळात बाजरी ज्वारी आंबा अशी विविध उन्हाळी पिके उद्धवस्त झाली आहेत. Summer Bajra Flat In Bhima And Bhama Valleys During The Taukte Cyclone

Edited By : Krushnarav Sathe 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com