ऍग्रो वन

पाटणा - बळीराजाचे प्रश्न काय आहेत हे ऐकून ते सोडवण्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी त्यांचा संघर्ष 'नाटकी' असल्याचे वक्तव्य केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांनी शेतकऱ्यांच्या...
पुणे: राष्ट्रीय किसान महासंघाने पुकारलेल्या राजव्यापी बंद ला राज्यात आज(शुक्रवार) पासून प्रारंभ झाला आहे. १० जून पर्यंत संप सुरु असणार आहे. मुंबई, नाशिक, कोल्हापूर, नागपूर,...
उस्मानाबादमधल्या लोहारा तालुक्यात हरभरा विक्रीसाठी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात. लोहारामध्ये यंदा हरभऱ्याचे विक्रमी उत्पादन झालं. मात्र शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने...
पुणे - नैॡत्य मोसमी वारे (माॅन्सून) यंदा नियमित वेळेच्या चार दिवस अगोदर म्हणजेच २८ मे रोजी केरळमध्ये दाखल होईल, असा अंदाज स्कायमेट या खासगी हवामान संस्थेने वर्तविला आहे....
शेतीच्या 20 महत्त्वाच्या बातम्या (VIDEO) Youtube Link : https://youtu.be/uVxbYYBdd5A  
विदर्भ, मराठवाड्यात असलेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात गुरुवारपासून पूर्वमोसमी पावसाचा अंदाज र्वतविण्यात आला आहे. तर शुक्रवारी आणि शनिवारी मध्य महाराष्ट्र, मराठवाडा,...
एप्रिल महिन्याची चाहुल लागत असतानाच उन्हाच्या वाढत्या तडाख्याने महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याची समस्या तीव्र झाली आहे. कडक उन्हाला अख्खा एप्रिल आणि मे...
राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचं सत्र अद्यापही सुरूच आहे. तीन महिन्यात तब्बल 221 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय. मराठवाड्यात तर गेल्या 21 दिवसात...
सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील येलूर येथे विजेचा शॉक लागून तीन शेतकऱ्यांचा दुर्देवी अंत झाला. शेतामध्ये उसाला पाणी पाजत असताना रात्री ही दुर्दैवी घटना घडली  ...
पुणे : प्रशांत महासागरातील ‘एल निनो’ सप्टेंबर महिन्यानंतर तयार होण्याचे संकेत आहेत. तोपर्यंत देशातील मॉन्सून हंगाम पूर्ण होत असतो. त्यामुळे यंदाच्या माॅन्सूनवर ‘एल निनो’चा...
अवकाळी पावसामुळे पिकांवर संकट आलंय.  राज्याच्या काही भागात रविवारी पावसानं हजेरी लावली. डोंबिवली, कल्याणमध्ये पावसानं जोरदार बॅटिंग केली. तर नवी मुंबईतही काही वेळ पाऊस...
उत्तर-मध्य महाराष्ट्र, विदर्भात बुधवारी गारपीट होण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात येत आहे. दक्षिणपूर्व अरबी...
मराठवाडा, विदर्भातल्या काही भागात झालेल्या अत्यल्प पावसामुळे राज्यातील जवळपास 37 टक्के गावांवर दुष्काळाचे सावट आहे. राज्यातील एकूण 39 हजार 755 गावांपैकी 14 हजार 679 गावांची...
मिरचीची देशातील दुसऱ्या क्रमांकाची बाजारपेठ अशी ओळख असलेल्या नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीत. यंदा मिरचीची आवक घटल्याने, सुक्या मिरचीवर त्याचा परिणाम जाणवू लागला आहे. यंदा...
एकदा गारपिटीतून कसाबसा सावरलेल्या शेतकऱ्याच्या पोटात पुन्हा गोळा आलाय. कारण शुक्रवारपासून पुढच्या 48 तासांत गारपिटीचा इशारा हवामान खात्यानं दिलाय. उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा...
राज्यात शेतकरी आत्महत्याच्या घटना काही थांबण्याची चिन्हं दिसत नाही आहेत. चंद्रपूरमध्ये एका शेतकऱ्याने कर्जाला कंटाळून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे....
पुणे : सरपंच थेट जनतेतून हा निर्णय सरकारने घेतला त्यामुळे सुशिक्षित, चांगले सरपंच गावाला मिळाले आहेत. सरपंचांना ताकद देण्याच्या दृष्टिकोनातून हा निर्णय घेण्यात आल्याचे...
केंद्र सरकारच्या परवानगीशिवाय एचटी कापूस बियाण्याची विक्री करणाऱ्या कंपन्यांची लवकरच एसआयटीमार्फत चौकशी होणार आहे. याकरता राज्याचे गुप्तवार्ता विभागाचे आयुक्त संजय बर्वे...

Saam TV Live