मुंबईतील सर्व लसीकरण केंद्र उद्या सुरु राहणार...(पहा व्हिडिओ)

साम टीव्ही ब्युरो
सोमवार, 26 एप्रिल 2021

कोरोना रुग्णवाढीची संख्या या पार्श्वभूमीवर मुंबईमधील सर्व लसीकरण  केंद्र ही उद्या सुरू राहणार आहेत. आज दीड लाख कोव्हीशील्ड लसींचा पुरवठा मुंबई  महापालिकेला करण्यात आला आहे.

मुंबई: कोरोना Corona रुग्णवाढीची संख्या या पार्श्वभूमीवर मुंबईमधील सर्व लसीकरण Vaccination केंद्र ही उद्या सुरू राहणार आहेत. आज दीड लाख One and a half lakh कोव्हीशील्ड Covishield लसींचा पुरवठा मुंबई Mumbai महापालिकेला करण्यात आला आहे. कोवॅक्सीन Covaxin लसीचा साठा मर्यादित असल्याने ज्यांचा कोवॅक्सीन दुसरा डोस असणार आहे त्यांनाच ती लस दिली जाणार आहे. All vaccination centers in Mumbai will be open tomorrow

याआधी मुंबई मध्ये लसीचा तुटवडा असल्याने १३२ पैकी केवळ ३७ लसीकरण केंद्र ही सुरू होती. यामुळे मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी समोर येत आहे. कोव्हीशील्ड लसीचा साठा हा आज आलेला आहे.  मुंबईतील सर्व लसीकरण केंद्र ही उद्या सुरू राहणार आहेत. आणि आज दीड लाख कोव्हीशील्ड लसींचा पुरवठा मुंबई महानगरपालिकेला Municipal Corporation करण्यात आला. कोवॅक्सीन लसीचा साठा मर्यादित असल्याने ज्यांचा कोवॅक्सीनचा दुसरा डोस असणार आहे, त्यांनाच ही लस दिली जाणार आहे अशी माहिती मुंबईचे महानगर पालिकेचे आयुक्त इक्बाल सिंग चहल Iqbal Singh Chahal यांनी दिली आहे.

Edited by - Sanika Gade


संबंधित बातम्या

Saam TV Live