डोंबिवलीत लसीकरणावरून सेना-भाजप मध्ये आरोप-प्रत्यारोप, तर सेना-भाजपवर मनसेची टीका

प्रदीप भणगे
सोमवार, 10 मे 2021

कल्याण-डोंबिवलीत लसीकरण संथगतीने चालू आहे.लस मिळत नसल्याने नागरीक हैराण झाले आहेत.यावरूनच भाजप आमदार रवींद्र चव्हाण  यांनी डोंबिवली मधील पत्रकार कशात येऊन आपले म्हणणे मांडले आणि राज्य सरकारवर आरोप केले.

Anc : कल्याण-डोंबिवलीत Dombivali लसीकरण Vaccination संथगतीने चालू आहे.लस मिळत नसल्याने नागरीक हैराण झाले आहेत.यावरूनच भाजप BJP आमदार रवींद्र चव्हाण Ravindra Chavan यांनी डोंबिवली मधील पत्रकार कशात येऊन आपले म्हणणे मांडले आणि राज्य सरकारवर आरोप केले. याला प्रतिउत्तर देत शिवसेना Shivsena नगरसेवक दीपेश म्हात्रे Dipesh Mahatre यांनी पहिले आपल्या स्वतःमध्ये झाकून पाहिले पाहिजे  , मग दुसऱ्यांवर आरोप करावे असा सल्लाच भाजप आमदार यांना दिला. त्यामुळे आता लसीकरणावरून सेना-भाजप मध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहे. Allegations in Sena-BJP over vaccination in Dombivali

कोरोनामुळे Corna केडीएमसी निवडणूक Election पुढे गेली आणि राजकीय पक्षाने आखलेले कार्यक्रम रद्द झाले.मात्र येत्या दिवाळीच्या आसपास निवडणूक लागू शकते असे जाणकारांचे मत आहेत. हेच लक्ष ठेवत राजकिय मंडळींनी डोंबिवलीतील विविध ठिकाणी महापालिकेला सोबत घेऊन लसीकरण केंद्र आणि कोविड चाचणी केंद्र सुरू केली आहेत.यातूनच मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी आणि आपण काम करत आहोत हे दाखवण्यासाठी डोंबिवली मधील राजकारणी मंडळी एकही संधी सोडत नाही आहेत.मात्र आता कल्याण-डोंबिवलीत लसीकरण संथगतीने चालू आहे.

हे देखील पहा -

लस मिळत नसल्याने नागरीक हैराण झाले आहेत. यावरूनच भाजप आमदार रवींद्र चव्हाण   यांनी डोंबिवली मधील पत्रकार कशात येऊन आपले म्हणणे मांडत राज्य सरकारवर टीका केली असा आरोप केला आहे. राज्य लसीकरणात पहिल्या क्रमांकावर आहे,सांगणार हेच महाविकास आघाडी सरकार आहे. केंद्र सरकार लस देतेय मात्र राज्य सरकारचं नियोजन नाही. एम.एम.आर रिजन मधील महापालिकाना राज्य शासनाकडून अतिशय कमी प्रमाणात वॅक्सिन पुरवल जात आहे. Allegations in Sena-BJP over vaccination in Dombivali

काल 20 लाखाहून अधिक लोकसंख्या असलेल्या कल्याण डोंबिवली महापालिकेला अवघे बाराशे लसींचा पुरवठा करण्यात आला आहे.पालकमंत्र्यांनी याकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचं त्यांनी सांगितले. कल्याण डोंबिवलीत लसीकरणासाठी नागरिकांचे हाल सुरु आहेत. लसीकरण केंद्रावर शेकडोंची गर्दी असते. 18 ते 44 वयोगटाच्या लसीकरणासाठी फक्त कल्याणमध्ये लसीकरण केंद्र आहे, त्यामुळे फक्त उद्घाटन पुरतं लसीकरण केंद्र सुरू आहेत असा आरोप चव्हाण यांनी केला.

भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांच्या आरोपावर शिवसेना नगरसेवक दीपेश म्हात्रे प्रत्यारोप केले आहेत, त्यांनी सांगितले की बरेच दिवसांनी आमदार डोंबिवलीत प्रकट झाले आहेत आणि त्यांनी लसीवरून आरोप करायला सुरुवात केली आहे. माझं म्हणणं असा आहे की या चोराच्या उलट्या बोंबा अस झाले आहे.

परिचारिकांनी सुरू केलेल्या उपक्रमाचे सर्व स्तरावरून कौतुक

केंद्र सरकारकडून ज्या  लसी पुरवल्या जातात त्या प्रत्येक राज्याला पुरवला जाणारा कोठा हा केंद्र शासनाकडून निश्चित करून दिला जात असतो. इकडे कल्याण डोंबिवली चार चार - पाच पाच दिवस लसीकरण केंद्र बंद आहेत.१८ वर्षावरील नागरिक आहेत त्याच रजिस्ट्रेशन नोंदणी ऍप वर होत नाही आहे. त्यांना कळत नाही कुठे जायच ,आपण नुसते घोषणा करुण बसलो की ,१८ वर्षां वरील नागरिकांना आम्ही लस देऊ,पण तस नसेल तर त्यांना लस कशी दिली मिळणार? भारत हा तरुणांचा देश आहे. Allegations in Sena-BJP over vaccination in Dombivali

भारतात तरुणांची संख्या लक्षणीय आहे. नुसती घोषणा करून चालणार नाही, महत्त्वाचे म्हणजे केंद्र शासनाने राज्याला लसीचा पुरवठा मोठ्या प्रमाणात केल्यास राज्यात कुठेही कमी पडणार नाही. आपण जर बातम्यांमध्ये पाहिला असेल तर संपूर्ण देशात महाराष्ट्र हा लसीकरणात सर्वात पुढे आहे. पहिले आपण आपल्या स्वतःमधे झाकून पाहिले पाहिजे आणि नंतर दुसऱ्यांवर आरोप केले पाहिजेत.

तर डोंबिवलीत लिसिकरणावरून चालेल्या सेना-भाजप मधील आरोप-प्रत्यारोपावर मनसे टीका केली आहे. याबाबत मनसे नगरसेवक आणि माजी विरोधीपक्ष नेते प्रकाश भोईर Prakash Bhoir यांनी सांगितले की, केंद्र आणि राज्य शासन पदाधिकाऱ्यांचे कोरोनावरुन राजकारण सुरु आहे. आपण असमर्थ ठरलो आहोत हे ते मान्य करीत नाही. हे सर्व अकार्यक्षम ठरले आहेत. बेड, ऑक्सिजन, रेमडेसिवीर इंजेक्शन, व्हेंटीलेटर याविषयी राजकारण सुरु आहे. आपले निष्क्रीय काम लपविण्यासाठी राजकारण करुन नागरिकांचे लक्ष दुसरीकडे वळवितात. नागरिकांचे यामध्ये हाल होत आहेत असा आरोप त्यांनी केला आहे. Allegations in Sena-BJP over vaccination in Dombivali

Edited By - Shivani Tichkule

 

संबंधित बातम्या

Saam TV Live