अमिताभ बच्चन...बाॅलीवूडमधली नाॅनस्टाॅप ५२ वर्षे

Amit Golwalkar

बीग बी...म्हणजेच अमिताभ बच्चन यांच्या बाॅलीवूडमधल्या कारकिर्दीला काल ५२ वर्षे पूर्ण झाली. त्यांचा पहिला चित्रपट ७ सात हिंदुस्तानी ७ नोव्हेंबर १९६९ रोजी रिलीज झाला

Twitter

भावूक डोळ्यांच्या या तरुणाने त्या काळी अवघ्या चित्रपट रसिकांना वेड लावले

Twitter

जंजीर चित्रपटाचा हा मुहूर्ताचा शाॅट

Twitter

त्यानंतर बच्चन यांनी मागे वळून पाहिलंच नाही

Instagram

या प्रवासात अमिताभ बच्चन यांना भक्कम साथ मिळाली ती पत्नी जया यांचीश्

Instagram

अमिताभ आपली पत्नी जया व मुलगा अभिषेक आणि कन्या श्वेतासह एका कौटुंबिक क्षणी

Twitter

अमिताभ यांनी आपल्या कारकिर्दीत मिली सारखे हळूवार चित्रपटही केले

Instagram

रसिकांना बच्चन यांच्या रुपाने अँग्री यंग मॅन मिळाला

Instagram

मच गया शोर सारी नगरी में....म्हणत प्रेक्षक अमिताभ बच्चन यांच्याबरोबर बेभान नाचले

Instagram

'अग्निपथ' मधला विजय दीनानाथ चौहानही प्रेक्षकांना भावला

Instagram

५२ वर्षांपूर्वी सुरु झालेला हा प्रवास आजही सुरु आहे

Instagram

प्रेक्षकांच्या मनाच्या 'हाॅट सीट' वर अमितजी आजही विराजमान आहेत

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Instagram