कोण आहे 'सुर्यवंशी'मधली ATS अधिकारी....

साम टिव्ही

ही आहे हेलन शास्त्री...सुर्यवंशी चित्रपटाद्वारे ती बाॅलीवूडमध्ये पदार्पण करते आहे. या चित्रपटात तिने ATS Officer मालविका गुप्ता ही भूमीका केली आहे

Haelyn Shastri - Instagaram

हेलनचं मूळ नाव आहे हिनल बंबानिया. तिचं कुटुंब दुबईत वास्तव्याला आहे. हेलनचा जन्म गुजरातमधील पोरबंदर येथे ११ एप्रील १९९३ ला झाला

Haelyn Shastri - Instagaram

टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्ये हेलन २०१५ पासून काम करते आहे

Haelyn Shastri - Instagaram

तेनालीरामा, विघ्नहर्ता गणेशा, अलिफ लैला या मालिकांमध्ये तिनं भूमीका केल्या आहेत

Haelyn Shastri - Instagaram

हेलनने मल्याळी चित्रपट 'इन्स्पेक्टर दावूद इब्राहिम' या चित्रपटातही भूमीका केली आहे

Haelyn Shastri - Instagaram

रोहित शेट्टीचा 'सिंबा' हा चित्रपट पाहिल्यानंतर तिनं सुर्यवंशीमध्ये भूमीका मिळविण्यासाठी प्रयत्न सुरु केले. त्यासाठी तिला संघर्षही करावा लागला. या चित्रपटासाठी तिनं काही मालिकाही नाकारल्या होत्या

Haelyn Shastri - Instagaram

सुर्यवंशीचे चित्रीकरण सुरु झाल्यानंतर सुमारे दोन महिन्यांनी तिला अखेर ATS Officer मालविका गुप्ताची भूमीका मिळाली

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Haelyn Shastri - Instagaram