Rio Notra Segal: IPL स्पर्धेतील सर्वात बोल्ड चियर लीडर; Photo पाहून लागेल वेड

Ankush Dhavre

चियर लीडर्सला प्रवेश

तब्बल ३ वर्षानंतर आयपीएल स्पर्धेत चियर लीडर्सला प्रवेश मिळाला आहे.

Rio Notra Segal | instagram

उत्साह

चियर लीडर्स सामना सुरु असताना प्रत्येक चौकार, षटकार आणि विकेटवर प्रेक्षकांचे मनोरंजन करत असतात.

Rio Notra Segal | instagram

चर्चेत

आयपीएल २०२३ स्पर्धेत एक चियर लीडर्स प्रचंड चर्चेत आहे.

Rio Notra Segal | instagram

सर्वात सुंदर चियर लीडर्स

आयपीएल फॅन्स या रियो नोट्रा सहगलला आयपीएल स्पर्धेतील सर्वात सुंदर चियर लीडर्स असल्याचे म्हणत आहे.

Rio Notra Segal | instagram

हटके लूक

रियो नोट्रा सहगल दिसायला खूपच सुंदर आहे.

Rio Notra Segal | instagram

दिसायला सुंदर

रियो नोट्रा सहगल सौंदर्याच्या बाबतीत इतर चियर लीडर्सला मागे टाकते.

Rio Notra Segal | instagram

आयपीएल चियर लीडर

तिने आपल्या इन्स्टांग्राम बायोमध्ये देखील आयपीएल चियर लीडर असं लिहलं आहे.

Rio Notra Segal | instagram

लोकप्रिय चियर लीडर

आयपीएल स्पर्धेत अनेक चियर लीडर्स आहेत, मात्र यात रियो सर्वात सुंदर दिसते.

Rio Notra Segal | instagram

इंस्टाग्राम फॉलोवर्स

तिचे इंस्टाग्रामवर ५ हजार फॉलोवर्स आहेत.

Rio Notra Segal | instagram

NEXT : Rachel Stuhlmann: जगातील सर्वात सुंदर टेनिसपटू, बोल्ड फोटो शेअर करत वाढवते सोशल मीडियाचं तापमान

Rachel Stuhlmann | Instagram