IPL Facts : इंटरनॅशनल करिअर गाजवलं; पण आयपीएलमध्ये एक षटकार मारु न शकलेले 5 खेळाडू

साम टिव्ही ब्युरो

आयपीएलमध्ये फटकेबाजी करताना अनेक खेळाडूंना तुम्ही पाहिलं असेल.

IPL Auction 2023 | Saam TV

मात्र आयपीएलमध्ये असेही काही खेळाडू होते जे एकही षटकार मारु शकले नाहीत.

Mayank Agrwal | Instagram

IPLमध्ये असे कोणते पाच खेळाडू आहेत जे एकही षटकार मारु शकले नाही यावर एक नजर टाकूया.

MS Dhoni | Instagram

कॅलम फर्ग्युसन- ऑस्ट्रेलियाचा माजी फलंदाज पुणे वॉरिअर्सकडून खेळला आहे.मात्र दोन सीजनमध्ये फर्ग्युसन एकही षटकार मारु शकला नाही.

callum ferguson | Instagram

मायकल क्लिंगर या ऑस्ट्रेलियन खेळाडूला आयपीएलमध्ये एकही षटकार मारता आलेला नाही. 2011मध्ये फर्ग्युसन कोच्ची टस्कर्सकडून खेळला होता.

Michael Klinger | Instargram

आकाश चोप्राला देखील आयपीएलच्या दोन सीजनमध्ये खेळूनही एकही षटकार मारता आला नाही.

Akash Chopra | Instagram

टी 20 इंटनॅशनमध्ये स्टार मानला जाणारा पाकिस्तानी खेळाडू शोएब मलिक दिल्लीच्या टीमचा भाग होता. मात्र त्यालाही एकही षटकार मारता आलेला नाही.

Shoaib Malik | Instagram

ऑस्ट्रेलयाचा मायकल क्लार्कने 2012मध्ये पुणे वॉरिअर्सकडून आयपीएलमध्ये खेळला. मात्र त्यालाही एकही षटकार लगावता आला नाही.

Michael clarke | Instagram

NEXT : तापसीचं बोल्ड फोटोशूट, एक गोष्ट खटकल्याने नेटकरी चांगलेच संतापले