Ankush Dhavre
रिंकू सिंग हा आयपीएल २०२३ स्पर्धेत सर्वाधिक चर्चेत असलेला खेळाडू आहे.
कोलकाताचा संघ प्लेऑफमध्ये जाण्यात अपयशी ठरला. मात्र रिंकूच्या कामगिरीने सर्वांची मन जिंकली आहेत.
रिंकू सिंगवर अफगाणिस्थानची बिझनेस वुमनचा जीव दडलाय
त्याने लखनऊ सुपर जायंट्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात ६७ धावांची खेळी केली होती.
या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा संघ विजयापासून १ धाव दूर राहिला.
रिंकू सिंगच्या खेळीवर वाजमा पूर्णपणे फिदा आहे.
वाजमाने रिंकू सिंगला सपोर्ट करण्यासाठी ईडन गार्डन्सच्या मैदानावर हजेरी लावली होती.
हा सामना झाल्यानंतर तिने पोस्ट शेअर करत म्हटले होते की, लखनऊने समना जिंकला मात्र रिंकूने मन जिंकलं.
यापूर्वी देखील ती अनेकदा चर्चेत राहिली आहे.
ती पहिल्यांदा आशिया चषक २०२२ स्पर्धेत दिसली होती.