Cow Hug Day: काय आहे 'काऊ हग डे'

साम टिव्ही ब्युरो

हिंदू धर्मात गाय हे पवित्रतेचे, संपन्नतेचे, मांगल्याचे प्रतीक मानले जाते.

Cow Hug Day | Canva

14 फेब्रुवारीला गायींना मिठी मारून त्यांच्याप्रती प्रेम व्यक्त करावे असे आवाहन देण्यात आले होत.

Cow Hug Day | Canva

येत्या १४ फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे ऐवजी 'काऊ हग डे' साजरा करा असे सांगण्यात आले आहे.

Cow Hug Day | Canva

गायीला मिठी मारल्याने भावनिक उन्नती होते. म्हणूनच गाईवर प्रेम करणाऱ्या लोकांनी १४ फेब्रुवारीला 'काऊ हग डे' साजरा करावा.

Cow Hug Day | Canva

 गाय ही भारतीय संस्कृती आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असून, ती जैवविविधतेचे प्रतिनिधित्व करते.

Cow Hug Day | Canva

सोशल मीडियावर काऊ हग डे सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.

Cow Hug Day | Canva

NEXT:Marriage Tips|देखण्या रूपाची पोरगी माझ्या मामाची...,मामाच्या मुलीशी लग्न करणे योग्य का?