Female Cricketer : वेड लावलंय! वेस्टइंडिजच्या 'या' 18 वर्षांच्या महिला क्रिकेटरच्या सौंदर्याची चाहत्यांना भुरळ

विशाल गांगुर्डे

वेस्ट इंडिज संघाबरोबरच वेस्ट इंडिजच्या शुनेले साव या महिला खेळाडूची सध्या जोरदार चर्चा आहे

shunelle sawh | Instagram/@shunelle.sawh

शुनेले सावने आपल्या सौंदर्याने सर्वांनाच वेड लावलंय.

shunelle sawh | Instagram/@shunelle.sawh

अठरा वर्षांची शुनेले साव मैदानात उतरल्यापासून आपल्या सौंदर्यामुळे चर्चेत आली आहे.

shunelle sawh | Instagram/@shunelle.sawh

शुनेले सावच्या सौंदर्याचं सध्या सोशल मीडियावर कौतुक होत आहे.

shunelle sawh | Instagram/@shunelle.sawh

शुनेले साव त्रिनिदाद अँड टोबॅगो इथं राहणारी आहे.

shunelle sawh | Instagram/@shunelle.sawh

लहानपणापासूनच शुनेलेला क्रिकेटची आवड आहे.

shunelle sawh | Instagram/@shunelle.sawh

शुनेले संघाची विकेटकिपर आणि सलामीची फलंदाज आहे.

shunelle sawh | Instagram/@shunelle.sawh

शुनेले सावच्या फोटोंवर चाहत्यांचा प्रतिक्रियांचा वर्षाव होत आहे.

shunelle sawh | Instagram/@shunelle.sawh

Next : इन्स्टाग्राम सेन्सेशन अनुश्री मानेचा नादच खुळा

Anushri Mane | Instagram/@anushrisurekhamane