'या' 5 अभिनेत्री ज्यांनी विवाहित पुरूषांशी केलं लग्न

Shivani Tichkule

बॉलिवूडमधील अशा काही अभिनेत्रींनी विवाहित पुरुषांशी लग्न केलं आणि विशेष म्हणजे या अभिनेत्रींचं हे पहिलंच लग्न होतं.

Indain Wedding | Saam Tv

करिना कपूर आणि सैफ अली खान या दोघांनी 2012 मध्ये लग्न केले. याआधी 1991 मध्ये सैफनं अमृता राव सोबत लग्न केलं होतं पण 2004 मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला.

Kareena and Saif | Instagram

धर्मेंद्र यांनी 1979 मध्ये अभिनेत्री हेमा मालिनीशी लग्न केलं. पण त्याआधी त्यांचं लग्न प्रकाश कौर यांच्याशी लग्न झालं होतं.

Dharmendra and Hema Malini | Instagram

श्रीदेवी बोनी कपूर यांच्या दुसऱ्या पत्नी होत्या. बोनी कपूर यांच्या पहिल्या पत्नीचं नाव मोना कपूर आहे.

Shridevi and Boney Kapoor | Instagram

2009 मध्ये शिल्पा शेट्टीने प्रसिद्ध उद्योजक राज कुंद्राशी लग्न केले. राजच्या पहिल्या पत्नीचं नाव कविता आहे.

Shilpa Shetty and Raj Kundra | Instagram

अभिनेत्री लारा दत्ताने भारतीय टेनिस खेळाडू महेत भूपती सोबत लग्न केले आहे. महेशच्या पहिल्या पत्नीचे नाव श्वेता जयशंकर आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lara Dutta and Mahesh | Instagram