कोमल दामुद्रे
ऑक्टोबर २०२२ पासून 5G नेटवर्कची सेवा ही व्यावसायिकरित्या सुरु होईल.
दूरसंचार विभागाने 5G नेटवर्कची सेवा सुरु होणाऱ्या १३ शहरांची नावे सांगितली आहे.
पहिल्या स्थानावर बंगळुरु आहे
तर दुसऱ्यावर दिल्ली
तिसऱ्या स्थानावर हैदराबाद
चौथ्यावर गुरुग्राम
पाचव्यावर लखनऊ
सहावे पुणे
सातवे चैन्नई
आठवे कलकत्ता
नववे गांधीनगर
दहावे जामनगर
अकरावे मुंबई
बारावे अहमदाबाद
तेरावे चंदीगढ