Lesbian Couple : दोन नववधूंनी अनोखं फोटोशूट व्हायरल, असंच काहीसं आहे अदिला-फातिमाची लव्हस्टोरी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

केरळमधील लेस्बियन जोडप्याचे फोटोशूट सध्या सोशल मीडियावर खूप गाजत आहे.

Lesbian Couple | Instagram @adhila_noora

कुटुंब आणि समाज हे दोघेही त्यांच्या विरोधात होते. चला तर मग जाणून घेऊया या अनोख्या प्रेमकथेविषयी.

Lesbian Couple | Instagram @adhila_noora

दोघीही बालपणीच्या मैत्रिणी आहेत. पण त्यांचे प्रेम फुलवण्याचा हा प्रवास त्यांच्यासाठी सोपा नव्हता.

Lesbian Couple | Instagram @adhila_noora

आजकाल सोशल मीडियावर लग्नाचं अनोखं फोटोशूट हा लोकांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे.

Lesbian Couple | Instagram @adhila_noora

केरळच्या एर्नाकुलम जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या फातिमा नूरा आणि अदिला नसरीन या बालपणीच्या मैत्रिणी आहेत.

Lesbian Couple | Instagram @adhila_noora

अदीला बारावीत असताना तिने आपल्या मनातल फातिमाला सांगितल. तेव्हा दोघेही सौदी अरेबियात शिकत होत्या.

Lesbian Couple | Instagram @adhila_noora

मात्र हे नातं त्यांच्या घरच्यांना आवडलं नाही. त्याने या जोडप्याला फिल्मी स्टाईलमध्ये आयसोलेट केले. मग घरच्यांनी त्यांच्यासाठी वर शोधायला सुरुवात केली.

Lesbian Couple | Instagram @adhila_noora

फातिमा आणि अदिलाने एकत्र जगण्याची आणि मरण्याची शपथ घेतली होती. अखेर १९ मे २०२२ रोजी दोघींनी आपापल्या घरातून पळ काढला.

Lesbian Couple | Instagram @adhila_noora

घरातून पळून गेल्यानंतर फातिमा आणि अदिलाने आपल्या हक्कांसाठी केरळ उच्च न्यायालयात धाव घेतली.

Lesbian Couple | Instagram @adhila_noora

जिथे ३१ मे रोजी न्यायालयाने त्यांना एकत्र राहण्याची परवानगी दिली. तेव्हापासून हे दोघं चेन्नईत एकत्र राहत आहेत.

Lesbian Couple | Instagram @adhila_noora