Gauri Kulkarni: मन उधाण वाऱ्याचे... गौरीचं निखळ हास्य पाहून असंच म्हणाल...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

टिव्ही अभिनेत्री

छोट्या पडद्यावरील अभिनेत्री गौरी कुलकर्णी ही चाहत्यांची लाडकी आहे

Gauri Kulkarni | Instagram

मालिका

लोकप्रिय मालिका 'आई कुठे काय करते’ मालिकेमुळे गौरी कुलकर्णी महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली आहे.

Gauri Kulkarni | Instagram

फोटोशूट

गौरीने इन्स्टाग्रामवर नुकतेच तिचे फोटो पोस्ट केले आहेत.

Gauri Kulkarni | Instagram

सौंदर्य

हिरव्या रंगाच्या साडीत गौरीने तिचं सौंदर्य खुलवलं आहे.

Gauri Kulkarni | Instagram

कमेंट्स

गौरीचे फोटो पाहून चाहत्यांनी तिला कमेंट्स केल्या आहेत

Gauri Kulkarni | Instagram

फोटोशूट

सोशल मीडियावर गौरीचे फोटो चाहत्यांच्या पसंतीस आले आहेत.

Gauri Kulkarni | Instagram

प्रसिद्ध अभिनेत्री

गौरी कुलकर्णीने एक मराठी प्रसिद्ध टिव्ही अभिनेत्री आहे.


Gauri Kulkarni | Instagram

NEXT: Sonakshi Sinha| 'दबंग गर्ल'चा स्टाईलिश अंदाज; ग्लॅमरस लूकने वेधले लक्ष