Rupali Bhosle : रूपालीचं दिलखेचक सौंदर्य! एकटक पाहा

साम टिव्ही ब्युरो

'आई कुठे काय करते' या मालिकेतील संजना अर्थात अभिनेत्री रूपाली भोसलेने एक खास फोटोशूट केले आहे.

Rupali Bhosle | Instagram

रूपालीने नव्या लूकने सोशल मीडियावर फॅन्सच्या भेटीला आली आहे.

Rupali Bhosle | Instagram

रूपालीने नुकताच तिचा फोटो पोस्ट केला आहे ज्यावर चाहत्यांच्या जोरदार लाईक्सचा वर्षाव होत आहे.

Rupali Bhosle | Instagram

सोशल मीडियावर रूपाली कायमच फोटो पोस्ट करत असते.

Rupali Bhosle | Instagram

सोशल मीडियावर रूपालीचा मोठा चाहतावर्ग आहे.

Rupali Bhosle | Instagram

रूपालीच्या दिलखेचक अदांनी चाहते पार घायाळ झाले आहेत.

Rupali Bhosle | Instagram

मराठी मनोरंजनविश्वाात रूपाली म्हणजेच चाहत्यांची संजना सध्या ट्रेडिंगमध्ये आहे.

Rupali Bhosle | Instagram

NEXT:Mouni Roy|मौनीचा शुभ्र अवतार, मादक अदांनी चाहते घायाळ!