Rupali Bhosle : रूपाची खाण दिसते छान, गळ्यात घातली मोत्यांची माळ !

कोमल दामुद्रे

रुपाली भोसले आई कुठे काय करते मालिकेत संजनाच्या भूमिकेतून लोकप्रिय झाली

Rupali Bhosle | Instagram/ @ rupalibhosle

रुपालीने सोशल मीडियावर तिचं एक लेटेस्ट फोटोशूट केलं आहे

Rupali Bhosle | Instagram/ @ rupalibhosle

या फोटोत रुपाली लाल साडीत दिसत असून ती अगदी राजकन्येसारखी भासत आहे

Rupali Bhosle | Instagram/ @ rupalibhosle

रुपालीच्या या फोटोवर सुद्धा तिच्या फॅन्सनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केलाय

Rupali Bhosle | Instagram/ @ rupalibhosle

रुपालीने मोत्यांचे दागिने परिधान केले असून त्यात रुपालीचं सौंदर्य आणखी खुलून दिसतंय

Rupali Bhosle | Instagram/ @ rupalibhosle

रुपाली बिग बॉस मराठी २ मध्ये सहभागी होती

Rupali Bhosle | Instagram/ @ rupalibhosle

रुपालीला आई कुठे काय करते मालिकेतील संजनाच्या भूमिकेमुळे खरी प्रसिद्धी मिळाली

Rupali Bhosle | Instagram/ @ rupalibhosle

सध्या मालिकेत अरुंधतीच्या लग्नासाठी संजना तिला पाठिंबा देताना दिसतेय

Rupali Bhosle | Instagram/ @ rupalibhosle

Next : हेल्दी लव्ह लाईफसाठी फक्त 'हे' 7 मंत्र लक्षात ठेवा !