In pics: परिकथेतल्या 'राजकन्येसारखं' रूप तुझं...

साम टिव्ही ब्युरो

स्टार प्रवाह

स्टार प्रवाहवरील प्रसिद्ध मालिका 'आई कुठे काय करते'.

Apurva Gore | Instagram

अभिनेत्री

या मालिकेतून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे अपूर्वा गोरे.

Apurva Gore | Instagram

अपूर्वा गोरे

या मालिकेत ईशा देशमुख ही भूमिका साकारणारी अभिनेत्री अपूर्वा गोरे आहे.

Apurva Gore | Instagram

अपूर्वाचे फोटो

अपूर्वा आपले फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

Apurva Gore | Instagram

नेहमीच चर्चेत असते

अपूर्वा गोरे सध्या चर्चेत आहे.

Apurva Gore | Instagram

सोशल मीडिया

तिनं शेअर केलेल्या फोटोंची सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे.

Apurva Gore | Instagram

तुफान प्रतिसाद

तिच्या या फोटोंना तुफान प्रतिसाद मिळाला असून तिच्या सौंदर्याचं कौतुक होतंय.

Apurva Gore | Instagram

अपूर्वा

अपूर्वा सोशल मीडियावर सक्रिय असते.

Apurva Gore | Instagram

कमेंट्सचा पाऊस

तिच्या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस होत आहे.

Apurva Gore | Instagram

Next: Gautami Patil: बंद डोळे अन् भाव निरागस तुझे...

Gautami Patil | Instagram