Apurva Gore :'आई कुठे काय करते' अभिनेत्रीचं सुंदर रुपडं

साम टिव्ही ब्युरो

आई कुठे काय करते

स्टार प्रवाहवरील प्रसिद्ध मालिका 'आई कुठे काय करते'.

Apurva Gore | Instagram

अपूर्वा गोरे

या मालिकेतून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे अपूर्वा गोरे.

Apurva Gore | Instagram

ईशा देशमुख

या मालिकेत ईशा देशमुख ही भूमिका साकारणारी अभिनेत्री अपूर्वा गोरे आहे.

Apurva Gore | Instagram

फोटो

अपूर्वा आपले फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते

Apurva Gore | Instagram

अपूर्वा

अपूर्वा गोरे सध्या चर्चेत आहे.

Apurva Gore | Instagram

सोशल मीडिया

तिनं शेअर केलेल्या फोटोंची सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे.

Apurva Gore | Instagram

सोशल मीडिया

तिच्या या फोटोंना तुफान प्रतिसाद मिळाला असून तिच्या सौंदर्याचं कौतुक होतंय.

Apurva Gore | Instagram

सक्रिय

अपूर्वा सोशल मीडियावर सक्रिय असते.

Apurva Gore | Instagram

लाईक्स आणि कमेंट्स

तिच्या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस होत आहे.

Apurva Gore | Instagram

Next: Shweta Tiwari: सौंदर्याला वय असतं का?

Shweta Tiwari | Instagram