Gauri Kulkarni: मोकळे केस अन् नाकात नथ; गौरी कुलकर्णीचं मनमोहक रुप पाहिलत का?

Vishal Gangurde

नाकात नथ

गौरीने नाकात नथ घातल्याने सौंदर्यात आणखी भर पडली आहे.

Gauri Kulkarni | Instagram/@gaurikulkarniofficial

'आई कुठे काय करते' मालिकेमुळे मिळाली प्रसिद्धी

'आई कुठे काय करते' मालिकेमुळे गौरी कुलकर्णी महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली आहे.

ग्लॅमरस गौरी

फुलांच्या नक्षीच्या या ब्लॉऊजमध्ये गौरी ग्लॅमरस दिसत आहे.

Gauri Kulkarni | Instagram/@gaurikulkarniofficial

गौरीच्या हटके साड्या

गौरीच्या हटके साड्या या चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे.

Gauri Kulkarni | Instagram/@gaurikulkarniofficial

गौरीचा साडीतील लूक

अभिनेत्री गौरी कुलकर्णी तिच्या साडीतील लूकमुळे नेहमी चर्चेत असते.

Gauri Kulkarni | Instagram/@gaurikulkarniofficial

'आई कुठे काय करते' मालिकेमुळे मिळाली प्रसिद्धी

'आई कुठे काय करते' मालिकेमुळे गौरी कुलकर्णी महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली आहे.

Gauri Kulkarni | Instagram/@gaurikulkarniofficial

गौरीचं सौंदर्य

गौरीचं साडीतील लूकमध्ये सौंदर्य खुलून दिसतं.

Gauri Kulkarni | Instagram/@gaurikulkarniofficial

Next: झटपट आणि चवदार बटाट्याचे पराठे घरी बनवा; जाणून घ्या सोपी पद्धत

Aloo Paratha Recipe in Marathi: | Yandex