Aai Kuthe Kay Karte : अखेर कांचन आजीलाही पटलं;अरुंधतीच्या लग्नाला यायचं हं...

Ruchika Jadhav

कांचन आजीचं अरूवर खूप प्रेम आहे.

Aai Kuthe Kay Karte | Instagram

आई कुठे काय करते या मालिकेत सध्या अरुंधतीच्या लग्नाची धामधूम सुरू आहे.

Aai Kuthe Kay Karte | Instagram

आशुतोषचं स्वप्न आता पूर्ण होतं आहे.

Aai Kuthe Kay Karte | Instagram

अरुंधती या मालिकेत एक गायिका आहे.

Aai Kuthe Kay Karte | Instagram

आई, बायको, सून, बहीण, मुलगी अशी सर्वच नाती ती उत्तम जपते.

Aai Kuthe Kay Karte | Instagram

अभिनेत्री मधुराणी गोखले या मालिकेत अरुंधतीची भूमिका साकारत आहे.

Aai Kuthe Kay Karte | Instagram

मिलिंद गवळी हे अनिरुद्ध आणि ओमकार गोवर्धन आशुतोष हे पात्र साकारत आहेत.

Aai Kuthe Kay Karte | Instagram

या लग्नाला अप्पांनी सुरुवातीला सहमती दिली.

Aai Kuthe Kay Karte | Instagram
Maadhavi Nemkar | Instagram