Gauri Kulkarni : नादखुळा! गौरीचं साडीतील सौंदर्य पाहून चाहते भाळले

Shivani Tichkule

टेलिव्हिजन क्षेत्रातील अभिनेत्री गौरी कुलकर्णी सध्या चर्चेत आहे.

Gauri Kulkarni Photos | Instagram

‘आई कुठे काय करते’ या मालिकेतून गौरीने प्रेक्षकवर्ग मिळवला आहे.

Gauri Kulkarni Images | Instagram

‘गौरी’ची भूमिका साकारणारी अभिनेत्री गौरी कुलकर्णी चाहत्यांच्या हृदयावर राज्य करते आहे.

Gauri Kulkarni Photoshoot | Instagram

या फोटोतील गौरीचं सौंदर्य पाहून फॅन्स घायाळ झाले आहेत.

Gauri Kulkarni Images | Instagram

गौरीने नुकतेच तिचे नवीन फोटो पोस्ट केले आहे.

Gauri Kulkarni Actress | Instagram

लेटेस्ट फोटोमध्ये गौरीने साडी परिधान केली आहे.

Gauri Kulkarni Tv Actress | Instagram

साडीमध्ये गौरी खूपच सुंदर दिसत आहे.

Gauri Kulkarni Saree Look | Instagram

गौरीचा साडीलूक चाहत्यांना खूप आवडला आहे.

Gauri Kulkarni Simle | Instagram

Next : नजरेला नजर भिडली अन् चाहते पडले रुबिनाच्या प्रेमात...