Madhurani Prabhulkar : ये लाल इश्क ये मलाल इश्क... लाल साडीत खुललं अरुंधतीचं सौंदर्य!

Shivani Tichkule

'आई कुठे काय करते' या मालिकेत अरुंधती ही भूमिका साकारुन घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे मधुराणी गोखले- प्रभुलकर.

Madhurani Prabhulkar Serial | Instagram

अभिनयाच्या जोरावर मधुराणीने अल्पावधीत प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं.

Madhurani Prabhulkar Images | Instagram

मधुराणीने सोशल मीडियावर सक्रिय असते.

Madhurani Prabhulkar Red Saree | Instagram

नुकतेच तिने नवीन फोटो पोस्ट केले आहे.

Madhurani Prabhulkar Saree Look | Instagram

लेटेस्ट फोटोमध्ये मधुराणीने लाल रंगची साडी परिधान केली आहे.

Madhurani Prabhulkar Photos | Instagram

साडी लूकमध्ये मधुराणी खूपच सुंदर दिसत आहे.

Madhurani Prabhulkar Instagram | Instagram

तिच्या प्रोफेशनल लाइफसह पर्सनल आयुष्याविषयी जाणून घेण्यासाठीही चाहते उत्सुक असतात.

Madhurani Prabhulkar Actress | Instagram

मधुराणीदेखील कायम चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.

Madhurani Prabhulkar Best Photos | Instagram

Next : "उन्हाळा सुरु झालाय, तु आणखी तापमान नको वाढवू "