Rupali Bhosle : रुपालीच्या साडीलूकवर भाळले चाहते!

Shivani Tichkule

'आई कुठे काय करते’ या मालिकेतून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे रुपाली भोसले.

Rupali Bhosle Photos | Instagram

रुपाली ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत ‘संजना’ ही व्यक्तिरेखा साकारत आहे.

Rupali Bhosle Images | Instagram

अभिनेत्री सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय आहे.

Rupali Bhosle Best Photo | Instagram

नुकतेच रुपालीने तिचे नवीन फोटो पोस्ट केले आहे.

Rupali Bhosle Saree Look | Instagram

लेटेस्ट फोटोशूटमध्ये तिने काळ्या रंगची साडी परिधान केली आहे.

Rupali Bhosle Saree Photos | Instagram

या फोटोमध्ये रुपाली खूपच सुंदर दिसत आहे.

Marathi Actress Rupali Bhosle | Instagram

रुपाली भोसलेच्या या फोटोशूटवर चाहते देखील भरभरून कमेंट्स करत आहेत.

Rupali Bhosle Age | Instagram

संजनाच सौंदर्य पाहून चाहते तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहे.

Rupali Bhosle New Photos | Instagram

NEXT : "कमरेत लचका बसला काय..." चाहत्याचा सवाल