Rupali Bhosale: ‘आई कुठे काय करते’ची संजना दिसते भारी

साम टिव्ही ब्युरो

मराठी मालिका

तिने 'आई कुठे काय करते' या मालिकेनं प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे.

संजना

या मालिकेत संजनाची भूमिका साकारणारी अभिनेत्री रुपाली भोसले चर्चेत आली आहे.

अभिनेत्री

अभिनेत्री रुपाली भोसलेचं लेटेस्ट फोटोशूट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

फोटोशूट

रुपालीनं एक सुंदर फोटोशूट केलं आहे.

पसंती

रुपालीच्या या फोटोंना नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे.

अंदाज

रुपालीचा हा अंदाज चाहत्यांनाही आवडला आहे.

लाईक्स

तिच्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षावही केला जात आहे.

मेकअप

लूक पूर्ण करण्यासाठी तिने न्यूड मेकअप केला आहे.

Next: शमाचं निखळ सौंदर्य