Horoscope Sunday: आजचा संपूर्ण रविवार आनंदात जाणार; खर्च वाढणार, पैसे जपून वापरा

Ruchika Jadhav

मेष

कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.

Mesh Daily Horoscope | Saam Tv

वृषभ

मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल.

Vrushabh, Daily Horoscope | Saam Tv

मिथुन

राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील. प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल.

Mithun, Daily Horoscope | Saam Tv

कर्क

जिद्द व चिकाटी वाढेल. नातेवाइकांसाठी खर्च करावा लागेल.

Kark, Daily Horoscope | Saam Tv

सिंह

व्यवसायात वाढ होईल. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.

Sinh | Saam TV

कन्या

आरोग्य उत्तम राहील. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

Kanya Rashi | Saam TV

तूळ

काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता.

Tul Rashi | Saam TV

वृश्‍चिक

मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.

Vruchik Rashi | Saam TV

धनू

तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंवाद साधाल. मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.

Dhanu, Daily Horoscope | Saam Tv

मकर

गुरुकृपा लाभेल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.

Makar Rashi | Saam TV

कुंभ

आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत.

Kumbh Rashi | Saam TV

मीन

आपल्या मतांविषयी आग्रही राहाल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

Meen Rashi | Saam TV

Onion Side Effects: जेवताना कांद्यावर ताव मारणं आरोग्यासाठी घातक; जडतात मोठे आजार

Onion Side Effects | Saam TV