Ruchika Jadhav
आर्या सध्या कर्नाटकच्या हम्पीमध्ये पोहचली आहे.
इथे ती तिच्या सुट्ट्या एन्जॉय करत आहे.
येथील काही फोटो आर्याने चाहत्यांसोबत शेअर केलेत.
हम्पीला एक एतिहासिक वारसा लाभलेला आहे.
आर्या एक गायिका आहे.
तिच्या सुमधूर आवाजाने ती लाखो दिलांची धडकन झाली आहे.
आर्याने आजवर अनेक मालिकांसाठी देखील गाणी गायली आहेत.
आर्याने अभिनय क्षेत्रात देखील आपले नशीब आजमावले आहे.
ती सध्या काय करते या चित्रपटात ती पहिल्यांदा झळकली.
या चित्रपटाने आर्याला मोठी प्रसिद्धी मिळाली.