भारतातील काही सुंदर शहराविषयी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सेट आँफ लेक्स या नावाने राजस्थानमधील उदयपुर हे शहर पर्यटन स्थळ आहे. हे सुंदर असून येथील मंदिर पण पर्यटकांचे आकर्षण ठरते.

Google

झेलम नदीच्या किनारी वसलेले श्रीनगर हे भारतातील सुंदर शहरांपैकी एक आहे. आजही येथे मुघल आणि इंग्रजांच्या काळातल्या सुंदर इमारती आहेत.

Google

गुलाबी शहर म्हणून जयपूरला ओळखले जाते. येथे काही राजवाडे, किल्ले आणि महल पर्यटकांचे आकर्षण वाढवते.

Google

गंगा नदीच्या किनारी वसलेला उत्तर प्रदेशातील वाराणसी हे शहर हिंदू धर्मातील पवित्र शहरांपैकी एक आहे.

Google

हुगली नदीच्या किनारी वसलेले कलकत्ता या शहराला सिटी आँफ जॉय या नावाने ओळखले जाते.

Google

स्वप्नांची नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईला सुंदरतेच रुप म्हणून ओणखले जाते. येथे अनेक ऐतिहासिक वास्तू असून जुहू बिच पर्यटकांचे आवडते स्थान आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Google