वास्तूशास्त्रानुसार असे ठेवा आपले स्वयंपाकघर

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघर हे आपल्या घरातील महत्त्वाचा हिस्सा आहे.

Canva

वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघरामुळे आपल्याला सौभाग्य प्राप्त होऊ शकते.

Canva

वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघराच्या भिंतीचा रंग हा लाल किंवा नांरगी रंगाची असायला हवी.

Canva

लाल किंवा नारंगी रंग हा घरातील भिंतींपासून आपल्याला सकारात्मक ऊर्जा प्रदान करतो.

Canva

स्वयंपाकघरातील सिंक हे ईशान्य दिशेला म्हणजे उत्तर-पूर्व दिशेला असायला हवे.

Canva

तसेच ईशान्य भागात वॉटर प्युरीफायर किंवा पिण्याच्या पाण्याची भांडी ठेवू शकतो.

Canva

वास्त्रुशास्त्रानुसार आपल्या स्वयंपाकघरात लिकेज होत असेल तर ते दारिद्रयाचे लक्षण मानले जाते.

Canva

वास्त्रुशास्त्रानुसार आपल्या स्वयंपाकघराचा दरवाजा हा पूर्व, उत्तर किंवा पश्चिम दिशेला असायला हवा.

Canva

तसेच आपला गॅस ठेवण्याची दिशा ही दक्षिण-पूर्व दिशेला असायला हवी.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Canva