विशाल गांगुर्डे
आमिर खानचा पूजा करतानाचा फोटो व्हायरल होत आहे.
आमिर खानने मुंबई येथील त्याच्या प्रॉडक्टशन हाऊसच्या नवीन ऑफिसचे उदघाटन केले आहे.
आमिर खानने गडद निळ्या रंगाचा स्वेट टीशर्ट आणि निळ्या रंगाची जीन्स घातली आहे.
आमिरच्या कपाळावर टिळा आहे. डोक्यावर गांधी टोपी आणि खांद्यावर उपरणे घेतले आहे.
किरण राव हिने ओव्हर साईझ डेनिम शर्ट आणि लेगिन्स घातली आहे.
आमिर खान आणि किरण राव दोघेही एकत्र आरती करताना दिसत आहेत.
'लाल सिंग चड्डा' या चित्रपटाचे दिग्दर्शक अद्वैत चंदन उद्घाटनाच्या वेळी पूजा करतानाचे आमिर खानचे काही फोटो शेअर केले आहेत.