Hrithik Roshan: हृतिक रोशनचा 'असा' झक्कास अवतार बघून फिमेल फॅन्सही म्हणाल्या, मैं प्रेम की दीवानी...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अभिनेता हृतिक रोशनचे हे फोटो 'फायटर' चित्रपटाच्या तयारीच्या दिवसातील आहेत. | actor hrithik roshan age | instagram @hrithikroshan
अभिनेता हृतिक रोशन बॉलिवूडच्या अशा कलाकारांपैकी एक आहे ज्याचे फिटनेस चाहत्यांवर भुरळ घालतात. | actor hrithik roshan wife| instagram @hrithikroshan
अभिनेता हृतिक रोशन त्याच्या 'विक्रम वेधा' चित्रपटाचे शूटिंग संपवून आता तो पुन्हा फायटर मोडमध्ये दिसत आहे. | actor hrithik roshan qualification | instagram @hrithikroshan
अभिनेता हृतिक रोशन त्याच्या 'विक्रम वेधा' चित्रपटाचे शूटिंग संपवून आता तो पुन्हा फायटर मोडमध्ये दिसत आहे. | actor hrithik roshan girlfriend| instagram @hrithikroshan
अभिनेता हृतिक रोशनने नुकतेच त्याचे काही फोटो शेअर केले आहेत. | actor hrithik roshan and saba azad | instagram @hrithikroshan
अभिनेता हृतिकने स्वत:चे हे फोटो शेअर करताच सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतं आहेत. | hindi actor hrithik roshan movie list| instagram @hrithikroshan

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

अभिनेता हृतिक रोशनचा फिटनेस पाहून चाहतेही थक्क झाले होते. | hrithik roshan per movie fees | instagram @hrithikroshan