Photos: अभिनेता रणवीर सिंगचा विचित्र लुक पुन्हा चर्चेत

Shivani

रणवीर सिंग नेहमी त्याच्या विचित्र आणि हटके स्टायलमुळे चर्चेत असतो.

Ranveer Singh | Instagram

नुकताच त्याने एक फोटोशूट केला आहे. जिथे तो एका वेगळ्या लूक मध्ये दिसून आला.

Ranveer Singh | Instagram

हटके अंदाजातले काही फोटो रणवीरने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे.

Ranveer Singh | Instagram

रणवीरने यावेळी तपकिरी आणि काळ्या रंगांचा पॅन्ट आणि शर्ट परिधान केला आहे.

Ranveer Singh | Instagram

त्याच्या संपूर्ण कपड्यावर फुलांचे प्रिंट आहे.

Ranveer Singh | Instagram

या फोटोमध्ये रणवीरने गुलाबी रंगाचे कपडे परिधान केला आहे.

Ranveer Singh | Instagram

रणवीर 'जयेशभाई जोरदार' या चित्रपपत दिसणार आहे.

Ranveer Singh | Instagram

रणवीरच्या या लूकवर कमेंटचा वर्षाव होत आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ranveer Singh | Instagram