Photos : ऐश्वर्या राय-बच्चन लेकीसोबत वाढदिवसानिमित्त पोहोचली सिद्धिविनायकाच्या दर्शनाला

Vishal Gangurde

अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन ही मुलगी आराध्यासोबत जन्मदिनानिमित्त सिद्धिविनायकाच्या दर्शनाला पोहोचली

aishwarya rai bachchan | Saam tv

विश्वसुंदरी ऐश्वर्या १ नोव्हेंबर रोजी वयाचे ४९ वर्षाची झाली आहे.

aishwarya rai bachchan | Saam tv

ऐश्वर्या राय-बच्चनने १ नोव्हेंबर रोजी मोठ्या दिमाखात वाढदिवस साजरा केला.

aishwarya rai bachchan

ऐश्वर्या रायला तिच्या चाहत्यांनी भरभरून वाढदिवसांच्या शुभेच्छा दिल्या.

aishwarya rai bachchan

मंगळवारी वाढदिवसाच्या निमित्ताने ऐश्वर्या सिद्धिविनायकाच्या दर्शनाला पोहोचली.

aishwarya rai bachchan

सिद्धिविनायकाचे दर्शन घेण्यासाठी ऐर्श्वया लेक आराध्याला घेऊन आली होती.

aishwarya rai bachchan

सिद्धिविनायक मंदिर मुंबईतील प्रसिद्ध मंदिरापैकी एक आहे.

aishwarya rai bachchan

ऐश्वर्याचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे.

aishwarya rai bachchan