Amruta Deshmukh:'अमृता'हुनी गोड दुसरे कोणी नाही

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अभिनेत्री अमृता देशमुख

मराठी मनोरंजन विश्वातील एक चर्चेत असणारी अभिनेत्री म्हणजे अमृता देशमुख..


Amruta Deshmukh | Instagram

लोकप्रिय

बिग बॉसमधून अमृता प्रसिद्धीझोतात आली आणि सर्वत्र लोकप्रिय झाली आहे.

Amruta Deshmukh | Instagram

फोटो आणि व्हीडिओ

अभिनेत्री अमृता देशमुख सोशल मीडियावर आपल्या फोटो आणि व्हिडीओमुळे नेहमीच चर्चेत असते

Amruta Deshmukh | Instagram

घायाळ

अमृताचे फोटो पाहून चाहते अक्षरशः घायाळ होतात.

Amruta Deshmukh | Instagram

लेटेस्ट फोटो

नुकतेच अमृताने तिचे लेटेस्ट फोटो पोस्ट केले आहेत.

Amruta Deshmukh | Instagram

ड्रेस स्टाईल

अमृताने रेड को- ऑर्ड सेट कॅरी केला आहे ज्यामध्ये अमृताचा हटके लूक दिसतो आहे.

Amruta Deshmukh | Instagram

ऑस्ट्रेलियात फोटोशूट...

ऑस्ट्रेलियात अमृताने खास फोटोशूट केलं आहे.

Amruta Deshmukh | Instagram

NEXT: Purva Shinde| मराठमोळं सौंदर्य अन् तिची नखरेल अदा पाहून चाहते फिदा