Ananya Pandey : अभिनेत्री अनन्या पांडेचे फोटो पाहून नजरा खिळतील, ट्रेंडी आउटफिट्समधील कलरफुल लुक एकदा पाहाच

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अभिनेत्री अनन्या पांडे साउथ सुपरस्टार विजय देवरकोंडासोबत 'लायगर' मध्ये दिसणार आहे. | ananya panday song | Instagram@ananyapanday
अभिनेत्री अनन्या पांडे 'लायगर' हा चित्रपट २५ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. | ananya panday Upcoming Movies | Instagram@ananyapanday
कॉफी विथ करणच्या चौथ्या भागात अभिनेत्री अनन्या पांडे सहभागी झाले होते. | ananya panday Photos | Instagram@ananyapanday
अभिनेत्री अनन्या पांडेचा होता आर्यन खानवर क्रश. | ananya panday Father | Instagram@ananyapanday
कॉफी विथ करणमध्ये निर्माता करण जोहरने अनन्या पांडेला बॉलिवूड सेलिब्रिटींच्या रिलेशनशिपबद्दल विचारले असता शोमध्ये अनन्याने अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. | ananya panday Mother | Instagram@ananyapanday
अभिनेत्री अनन्या पांडे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणत अॅक्टिव्ह असते. | ananya panday Family | Instagram@ananyapanday
अभिनेत्री अनन्या पांडेने स्टुडंट ऑफ द इयर 2 या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. | ananya panday BestFriend | Instagram@ananyapanday
अभिनेत्री अनन्या पांडेने तिचे ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. | ananya panday Boyfriend | Instagram@ananyapanday
अभिनेत्री अनन्या पांडेच्या कलरफुल फोटोंनी चाहत्यांवर भुरळ घातली आहे. | ananya panday Relationship | Instagram@ananyapanday