Ananya Panday : ब्लू बॉडीकॉन ड्रेसमधील अनन्या पांडेचा बोल्ड अंदाज , फोटो पाहून चाहते फिदा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अभिनेत्री अनन्या पांडे साउथ सुपरस्टार विजय देवरकोंडासोबत 'लायगर' मध्ये दिसणार आहे. | Ananya Panday movies | Instagram @ananyapanday
अभिनेत्री अनन्या पांडेने तिचे ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. | Ananya Panday songs | Instagram @ananyapanday
अभिनेत्री अनन्या पांडे 'लायगर' हा चित्रपट २५ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. | Ananya Panday Bestfriend | Instagram @ananyapanday
कॉफी विथ करणच्या चौथ्या भागात अभिनेत्री अनन्या पांडे सहभागी झाले होते. | Ananya Panday Boyfriend | Instagram @ananyapanday
अभिनेत्री अनन्या पांडेचा होता आर्यन खानवर क्रश. | Ananya Panday Mother | Instagram @ananyapanday
कॉफी विथ करणमध्ये निर्माता करण जोहरने अनन्या पांडेला बॉलिवूड सेलिब्रिटींच्या रिलेशनशिपबद्दल विचारले असता शोमध्ये अनन्याने अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. | Ananya Panday Father | Instagram @ananyapanday
अभिनेत्री अनन्या पांडेने स्टुडंट ऑफ द इयर 2 या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. | Ananya Panday family | Instagram @ananyapanday