Revati Lele: जीव दंगला गुंगला रंगला असा.. रेवतीचं मनमोहक सौंदर्य

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अभिनेत्री व मॉडेल

अभिनेत्री व मॉडेल रेवती ही एक कथक डान्सर, अभिनेत्री व मॉडेल आहे


Revati Lele | Instagram

सोशल मीडियावर

सोशल मीडियावर रेवती चाहत्यांच्या संपर्कात असते.

Revati Lele | Instagram

मराठमोळा अंदाज

रेवतीचा मराठमोळा अंदाज चाहत्यांना भूरळ पाडतो आहे.

Revati Lele | Instagram

नवीन फोटोशूट

हल्लीच रेवतीने तिचे नवीन फोटोशूट केलं आहे.

Revati Lele | Instagram

स्मितहास्य

या फोटोमध्ये रेवतीच्या चेहऱ्यावरील स्मितहास्य पाहून चाहते भारावून गेले आहेत.

Revati Lele | Instagram

कमेंट्स आणि लाईक्स

सोशल मीडियावर रेवतीच्या फोटोंवर चाहत्यांकडून कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव होत आहे

Revati Lele | Instagram

व्हायरल

सोशल मीडियावर रेवतीचे फोटो सध्या तूफान व्हायरल होत आहेत.

Revati Lele | Instagram

NEXT: Ankita Lokhande| अंकिताचं लाखमोलाचं देखणं सौंदर्य!